Pune News : स्वीकृत झेडपी सदस्यांसाठी नव्याने अधिसूचना; हरकती व सूचनांसाठी तीस दिवसांचा कालावधी

पुणे जिल्हा परिषदेतील लोकनियुक्त सदस्यांसोबतच आता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनाही सभागृहात स्थान मिळणार.
Pune ZP

Pune ZP

sakal

Updated on

पुणे - पुणे जिल्हा परिषदेतील लोकनियुक्त सदस्यांसोबतच आता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनाही सभागृहात स्थान मिळणार आहे. शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीची नव्याने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची भर पडणार असून, त्यासाठी हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम अधिसूचना झाल्यानंतर नियुक्तीची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख श्रीकांत खरात यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

CJP founder Abhijit Dipke interacting with villagers during his inspection of a Zilla Parishad school in Ausa taluka, Latur district.
Woman attempts self-immolation during Pune Zilla Parishad meeting prompting tighter security measures
Pune Zilla Parishad supplementary budget 2026 approved with increased allocation for agriculture education and health
Pune Zilla Parishad sunetra pawar
Marathi News Esakal
www.esakal.com