Woman Success Story: चिकाटी, जिद्द आणि संशोधनाचा प्रवास! डॉ. सविता बनकर-ताजणे यांना पीएच.डी. पदवी; शेतकरी कुटुंबातून संशोधनविश्वात झेप

Krishna Vishwa Vidyapeeth PhD award ceremony: शेतकरी कुटुंबातील मुलीची वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रात झेप; औषध-प्रतिरोधक संसर्ग, बायोफिल्म व अँटीफंगल संवेदनशीलतेवरील संशोधनाला मान्यता
Dr. Savita Bankar-Tajne Achieves Ph.D. Through Perseverance and Scientific Research

Dr. Savita Bankar-Tajne Achieves Ph.D. Through Perseverance and Scientific Research

esakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव,: येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. सविता खुशाल बनकर - ताजणे यांना कऱ्हाड येथील कृष्ण विश्व विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. मेडिकल मायक्रोबायोलॉजी (वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र) हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com