
चितळे डेअरीचे आधारस्तंभ, ग्रामविकासासाठी झटणारे आणि माणुसकीचा आदर्श ठरलेले दत्तात्रय उर्फ काकासाहेब चितळे यांच्या जीवनावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे येथे होणार आहे.