Chakan News : सेवा निवृत्त पोलीस अधिकारी बनला जिल्हा परिषद सदस्य

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची राजकारणात एन्ट्री.
Retired Police Officer balaji sontakke

Retired Police Officer balaji sontakke

sakal

Updated on

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीत महाळुंगे पोलीस ठाण्यात चार वर्षांपूर्वी सेवा केलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून सेवा निवृत्त झाले. छत्रपती संभाजीनगर येथील वाळुज गटातून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढवली. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com