
Pune University
Sakal
पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) झालेल्या मोठ्या घसरणीनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खडबडून जागे झाले आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि जागतिक रॅंकिंगमधील क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने बौद्धिक संपदा हक्क कक्षाची (आयपीआर कक्ष) स्थापना केली आहे.