Manchar News : दुर्गम आदिवासी जांभोरी गावातून शेतकरी कुटुंबातील राहुल केंगले या तरुणाची उपपोलीस अधीक्षकपदी भरारी

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राहुल केंगले यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात उपपोलीस अधीक्षक (डीवायएसपी) पदापर्यंत मारली मजल.
Deputy Superintendent of Police Rahul kengale

Deputy Superintendent of Police Rahul kengale

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील जांभोरी या दुर्गम आदिवासी गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राहुल हनुमंत केंगले यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात उपपोलीस अधीक्षक (डीवायएसपी) पदापर्यंत मजल मारली आहे. लातूर येथे प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी त्यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com