Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

village to judge inspiring story Maharashtra: वाकी बुद्रुकच्या साध्या शाळेतून नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजपर्यंतचा शैक्षणिक प्रवास; दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससी न्यायसेवा परीक्षेत यश, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल
Rural Talent Shines: Kalpesh Kad Achieves Judicial Success

Rural Talent Shines: Kalpesh Kad Achieves Judicial Success

esakal

Updated on: 

आळंदी : वाकी बुद्रुक येथील कल्पेश सुभाष कड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC & CJJD) परीक्षेत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com