samir bhagwat
sakal
पारगाव - खडकवाडी, ता. आंबेगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर किसन भागवत या तरुणाची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयमध्ये कृषी आणि अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणच्या सहाय्यक महाव्यवस्थापक (वर्ग-१) या पदावर देशात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.