

Hardship to Hope: Class 12 Students Script Success Stories Against Odds
sakal
पुणे: आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि कठीण परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुलांनी यशाची झेप घेतली आहे. कष्टकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.