FSSAI Conference : FSSAI ची ५१ वी परिषद विशाखापट्टणम येथे संपन्न; द्राक्ष, मनुके व इतर सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंध आणण्याची मागणी

विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) ५१ व्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
tukaram munde and anil meher in FSSAI Conference

tukaram munde and anil meher in FSSAI Conference

sakal

Updated on

नारायणगाव - भारतात बेकायदेशीर मार्गाने आयात होणाऱ्या द्राक्ष, मनुके व इतर सुकविलेल्या फळांवर कठोर निर्बंध आणावेत. त्यासाठी कडक नियमावली तयार करावी. अशी मागणी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष व एफ एस एस ए आय (FSSAI ) च्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com