

Fuel tanker catches fire at Talegaon petrol pump, quick response prevents major disaster.
sakal
तळेगाव स्टेशन : येथील चाकण रस्त्यावरील म्हाळसकरवाडीतील पेट्रोल पंपावर इंधनाच्या टँकरला बुधवारी (ता. १५) सायंकाळी अचानक आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तत्परतेने अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवितहानी टळली.