Pune Furniture Scam: कोटेशन देऊन १.५३ लाखांची उकळपट्टी; फर्निचर न बनवता पैशांचा अपहार, फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

फर्निचरचे काम न करता दीड लाखांहून अधिक रक्कम लाटल्याचा प्रकार; फुरसुंगीतील महिलेची फिर्याद, भवानी पेठेतील आरोपीवर गुन्हा दाखल
पुण्यात फर्निचरच्या नावाखाली दीड लाखांचा गंडा! आगाऊ पैसे घेऊनही काम न केल्याने फुरसुंगीतील महिलेची फसवणूक; भवानी पेठेतील आरोपीवर गुन्हा दाखल

पुण्यात फर्निचरच्या नावाखाली दीड लाखांचा गंडा! आगाऊ पैसे घेऊनही काम न केल्याने फुरसुंगीतील महिलेची फसवणूक; भवानी पेठेतील आरोपीवर गुन्हा दाखल

Sakal

Updated on

पुणे : घरातील फर्निचर बनवून न देता एका महिलेची एक लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार फुरसुंगी परिसरात उघडकीस आला आहे. फर्निचरचे कोटेशन देऊन रक्कम उकळल्यानंतर काम न करता पैशांचा अपहार केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com