Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Mahatma Gandhi Statue : पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका विकृत व्यक्तीने केला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन
Updated on

पुण्यातील रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न एकाने केला. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. सुरज शुक्ला असं त्याचं नाव आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, घडललेल्या घटनेनंतर काँग्रेसकडून स्टेशन परिसरात आंदोलन केलं जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com