

Ghodegaon Integrated Tribal Development Project Gets New Project Officer
esakal
घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून गणेश ईवनाते यांनी पदभार स्विकारला. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांची बदली झाल्यानंतर त्या जागी ही नियुक्ती झाली आहे. हे प्रकल्प कार्यालय ५ जिल्ह्यांचे आहे.