Historical research: गणेश खुटवड यांना ‘तरुण इतिहास संशोधक’ पुरस्कार जाहीर

Bharat Itihas Sanshodhak Mandal: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल अभ्यास करणाऱ्या संस्थेचा ११५ वा वर्धापन दिन ७ जुलै रोजी साजरा होतो आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुण इतिहास अभ्यासकांचा गौरव करण्यात येत आहे
 Historian Ganesh Khutwad
Historian Ganesh Khutwadesakal
Updated on

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे गणेश खुटवड या तरुणाची 'तरुण इतिहास संशोधक' या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मंडळाच्या लेखन परंपरेच्या इतिहासावर संशोधन,  दहावीपर्यंतच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकांवर संशोधन करण्याबरोबरच त्याने मोडी लिपीचे शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com