Pune Noise Pollution: गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणावर ‘वॉच’; २०० ठिकाणी रोज सहा तास होणार निरीक्षण

Pune Ganeshotsav 2026 to Get Noise Pollution Monitoring: गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रणासाठी पुण्यात २०० निरीक्षण केंद्रांवर दररोज सहा तास ध्वनी पातळीचे मोजमाप; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम
Pune Ganeshotsav Noise Pollution Check 2026 Monitoring Planned at 200 Locations and 15 Traffic Junctions in the City

Pune Ganeshotsav Noise Pollution Check 2026 Monitoring Planned at 200 Locations and 15 Traffic Junctions in the City

sakal

Updated on

पुणे : गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील २७ शहरांमध्ये एकूण १३२ निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या निरीक्षणाचा कालावधी सायं. ६.०० ते मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत (६ तास) राहणार असून, निरीक्षण १४, १५, १९, २० व २५ सप्टेंबर २०२६ या दिवशी करण्यात येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com