Pune Crime : धनकवडीत टोळक्याकडून तरुणावर हत्याराने वार
Police Investigation : धनकवडी परिसरात टोळक्याने तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पुणे : टोळक्याने तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सहकारनगरमधील धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.