Gaja Marane
Gaja Marane Esakal

गुंड गजा मारणेला खाली बसवलं, फोटो व्हायरल केले; वकिलाचे पोलिसांवरच आरोप, कोर्टात केली तक्रार

Gangster Gaja Marane : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुंड गजा मारणेला अटक केलीय. त्याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Published on

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर गजा मारणे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलीय. गजा मारणेसह पाच जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. आज गजा मारणेसह अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गुंड गजा मारणेला ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दरम्यान, कोर्टात सुनावणीवेळी गजा मारणेच्या वकिलांनी पोलिसांवरच गंभीर असे आरोप केले आहेत. शिवजंयतीच्या दिवशी मंत्री मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गुंड गजा मारणेच्या टोळीतील काही लोकांनी मारहाण केली होती.

Gaja Marane
कुख्यात गुंड गजा मारणे नेमका आहे तरी कोण? त्याच्यावर किती गुन्हे दाखल?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com