

Nilesh Ghaywal
ESakal
पुणे - कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पलायन केलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांनी हा निकाल दिला.