Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Ganjpeth murder case husband killed wife news : गंजपेठेत विवाहितेचा खून; पतीने मारहाण करून वैष्णवी तुषार तुपसौदर्यचा खून केला. संशयितांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खोट्या दुर्दैवी मृत्यूची माहिती दिली; पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
Ganjpeth murder case husband killed wife news

Ganjpeth murder case husband killed wife news

sakal

Updated on

पुणे : गंजपेठ परिसरात एका विवाहितेचा पतीने खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती देत खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती; मात्र पोलिसांच्या सखोल तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com