Ganpati Immersion : पुण्यात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
Pune Ganpati Immersion

Pune Ganpati Immersion

sakal

Updated on

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या वेळी नागरिकांनी नदी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि मूर्ती संकलन केंद्रांना पसंती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com