
Ganpati Visarjan 2025
Sakal
पुणे : विसर्जन सोहळ्यात गर्दीत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शिवाजीनगर परिसरातील श्री ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात रविवारी (ता. ७) दुपारी घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक जखमी मुलाला रुग्णालयात न नेता पसार झाला.