Pune Ganpati Visarjan : मिरवणुकीत दीड टन चप्पल, बुटांचा खच; ७०६ टन कचरा उचलला

पुणे स्वच्छतेसाठी शहरात तीन हजार कर्मचारी कामाला लागले. त्यातील पंधराशे कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे रात्री दोन पर्यंत स्वच्छता केली.
Ganpati Visarjan Cleanup 1.5 Ton of Footwear 706 Ton of Waste Collected

Ganpati Visarjan Cleanup 1.5 Ton of Footwear 706 Ton of Waste Collected

sakal

Updated on

पुणे - विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी शहरात पाऊस झाल्याने महापालिकेला स्वच्छतेचे काम करता आले नव्हते. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरून दीड टन चप्पल आणि बुटांचा कचरा उचलण्यात आला आहेच शिवाय ७०६ टन अन्य कचरा संकलित करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने स्वच्छता केली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी अस्वच्छता असून, डीप क्लिनिंग झालेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com