Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

8000 hotel workers face Unemployment Due to gas shortage: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंदीमुळे आंबेगाव तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोषाची लाट
Commercial Gas Crisis in Ambegaon Threatens Livelihood of Thousands

Commercial Gas Crisis in Ambegaon Threatens Livelihood of Thousands

sakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात रविवारी (ता.१५) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे वितरण प्रशासनाने तात्पुरते बंद केल्याने लहान-मोठ्या हॉटेल व्यवसायिकांसह हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेकांनी आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com