Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

small food vendors crisis due to LPG shortage in pune: गॅसटंचाईमुळे हॉटेल व्यवसायात पावाचा वापर वाढला; लहान विक्रेत्यांना आर्थिक संकट
Gas Supply Issues Disrupt Pune Food Businesses; Small Vendors in Trouble

Gas Supply Issues Disrupt Pune Food Businesses; Small Vendors in Trouble

sakal

Updated on

पुणे : शहरात निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा परिणाम आता अधिक तीव्र जाणवू लागला आहे. हॉटेल व्यवसायासह लहान खाद्यव्यवसायांवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. गॅसअभावी चपाती व भाकरी तयार करणे कठीण झाल्याने बड्या हॉटेलांनी पावाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे जेवणाबरोबर पाव देण्याचे प्रमाण वाढले असून, पावाच्या मागणीत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com