Gaurav Ahuja latest update : पुण्यातील रस्त्यावर अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दोघांनाही आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोघांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला.