
पुणे - नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय रुग्णाचा ३१ जानेवारीला मृत्यू झाला. त्याला 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) असल्याची नोंद याच रुग्णालयाने केली असल्याने महापालिकेनेही त्याची नोंद ‘जीबीएस’चा मृत्यू अशी केली.