Education News: आमोंडीतील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा उत्साहात; ‘घर तेथे अभ्यासिका’ उपक्रमासाठी पालकांचा संकल्प

पालक मेळाव्यात ‘घर तेथे अभ्यासिका’चा संकल्प; मोबाईल‑दूरदर्शन बंद ठेवून मुलांसाठी अभ्यासाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन
Parents, teachers and dignitaries during the Parents' Meet, pledging support for the 'Ghar Tethe Abhyasika' (Home Study Corner) initiative at Zilla Parishad Primary School, Amondi.

Parents, teachers and dignitaries during the Parents' Meet, pledging support for the 'Ghar Tethe Abhyasika' (Home Study Corner) initiative at Zilla Parishad Primary School, Amondi.

Sakal

Updated on

घोडेगाव : आमोंडी( ता आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शैक्षणिक वर्षातला पहिला पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक संवाद वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घर तेथे अभ्यासिका हा अभिनव उपक्रम राबवण्याचा संकल्प उपस्थित पालकांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com