Belhe Jejuri Highway : बेल्हा-जजुरी महामार्गावरील नवीन पुलाचे काम अद्याप अपुर्णच; नदीला पुर आल्यास नागरिकांची होणार गैरसोय..

Heavy vehicle safety risk due to incomplete bridge on Ghoda river highway: घोडनदीवरील नवीन पूल तीन वर्षांपासून अर्धवट; पावसाळ्यात जुन्या धोकादायक पुलावरच वाहतूक, नागरिकांची पुन्हा होणार मोठी गैरसोय
Incomplete Bridge on Ghodanadi Raises Safety Concerns for Heavy Vehicles

Incomplete Bridge on Ghodanadi Raises Safety Concerns for Heavy Vehicles

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव: दरवर्षी पावसाळ्यात डींभा धरण भरल्यावर घोडनदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येते. घोडनदीला पुर आला की लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील घोडनदीवरील जुना पुल पाण्याखाली जातो त्यावेळी या पुलावरील वहातुक ठप्प होते तसेच दरवर्षी पुराच्या पाण्याने पुलाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते जुना पूल जड वाहनांच्या वहातुकीसाठी धोकादायक बनल्याने सुमारे तीन वर्षापासून कासव गतीने सुरु असलेले नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com