

Grand Datt Jayanti Bullock Cart Races Begin in Ghodegaon
Sakal
घोडेगाव : घोडेगाव येथे ४ ते ६ डिसेंबर दरम्यान दत्त जयंती उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजल्यापासून बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. आज १७० बैलगाडे पळाले. तीन दिवसात जवळजवळ ५५० हुन अधिक बैलगाडा या घाटातून पडणार आहेत. सदगुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष कैलासबुवा काळे , उपाध्यक्ष विनोद कासार व ग्रामस्थ यांच्या नियोजनबद्ध पद्धतीमुळे संपूर्ण घाटात शांततामय पद्धतीने बैलगाडी पळाले. स्पर्धेचे हे ४७ वर्षे आहे.