Ghodegaon ganja raid: घोडेगाव पोलिसांची अवैध गांजा विक्रीवर धडक कारवाई; १.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

घोडेगाव पोलिसांची अवैध गांजा विक्रीवर धडक कारवाई; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Crime News

Ganja worth ₹1.07 lakh seized in Ghodegaon; one arrested.

sakal
Updated on

घोडेगाव : घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चास (ता. आंबेगाव) येथील संपत गणपत शिंदे (चास) आरोपीला मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलीस स्टेशन ला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. घोडेगाव न्यायालयाने पाच सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com