Ghodegaon leopardess captured: इनामवस्ती-काळेवाडी परिसरात दहशत माजवणारी ९ वर्षांची बिबट मादी घोडेगाव वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

इनामवस्ती, काळेवाडी परिसरातील नागरिकांची दहशत संपली; ९ वर्षांची बिबट मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकून जेरबंद
ambegaon ghodegaon female leopard captured inamvasti kalewadi manikdoh

ambegaon ghodegaon female leopard captured inamvasti kalewadi manikdoh

Sakal

Updated on

घोडेगाव : घोडेगाव ( ता आंबेगाव) जवळील इनामवस्ती, काळेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणा-या ९ वर्षांच्या बिबट मादीला जेरबंद करण्यात घोडेगाव वनविभागाला यश आले आहे. वनविभागाने लावलेल्या पिंज-यात ही बिबट मादी २९ जुलै रोजी पहाटे ३ च्या दरम्यान पिंजऱ्यात अडकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com