Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्गाला आशियाई विकास बँकेचा ४७० कोटींचा हातभार; भीमाशंकर भाविकांसह शेतकरी, व्यापारी आणि स्थानिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, जलद व किफायतशीर
dilip walse patil

The Ghodegaon Manchar Belhe Road project will improve connectivity, reduce travel time, and strengthen regional infrastructure in Maharashtra.

sakal

Updated on

मंचर : आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घोडेगाव–मंचर–बेल्हे (राष्ट्रीय महामार्ग क्र. १११) रस्त्याच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने तब्बल ४७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामामुळे रस्ता अधिक रुंद, सुरक्षित आणि गतिमान होणार असून पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com