

The successful convictions highlight the efficiency of Pune Rural Police in conducting thorough investigations and ensuring justice through strong evidence.
esakal
घोडेगाव : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभावी तपासामुळे खेड व घोडेगाव न्यायालयाकडुन एकाच दिवशी ०४ स्वतंत्र गुन्हयांमध्ये ०८ आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत. सन २०२५ मध्ये ३१ तर २०२६ मध्ये आज अखेर १३ गुन्हयामध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.