पुणे - नाना पेठेतील इनामदार चौकातील माजी नगरसेवकाच्या स्मृती फलकास महापालिकेच्या पथ दिव्यातून अनधिकृतपणे विद्युत पुरवठा करण्यात आला होता. त्यास स्मृती फलकास लहान मुलीचा स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे, महापालिकेचा त्याचा संबंध नाही खुलासा महापालिकेने केला आहे.