Pune News : ‘नीट’च्या निकालानंतर महंमदवाडीत विद्यार्थिनीने संपविले जीवन

‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हडपसर भागातील महंमदवाडी येथे एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली.
Endlife

Endlife

sakal

Updated on

पुणे - ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हडपसर भागातील महंमदवाडी येथे एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. अनुष्का आशिष चौगुले (रा. सॅफ्रॉन हिल सोसायटी, महंमदवाडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com