MBA Global Exposure: मॅनेजमेंट शिक्षणात 'ग्लोबल एक्सपोजर'चे महत्त्व; परदेशी विद्यापीठांशी करारांमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला मिळणार जागतिक ओळख

एमबीए-पीजीडीएम अभ्यासक्रमात परदेशी विद्यापीठांशी करार, इंटरनॅशनल इमर्शन, व्हर्च्युअल एक्सचेंज आणि जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल माइंडसेट’ व बहुराष्ट्रीय करिअरसाठी आवश्यक कौशल्यांची जडणघडण
“How International Collaborations Are Shaping Future Business Leaders”

“How International Collaborations Are Shaping Future Business Leaders”

esakal

Updated on

पुणे:काही काळापूर्वी एमबीए (MBA) किंवा पीजीडीएम (PGDM) पदवी ही केवळ तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यांसाठी महत्त्वाची मानली जात असे. मात्र, आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. आजच्या कंपन्या जगाच्या विविध कोपऱ्यांत पसरलेल्या आहेत, जिथे विविध देशांतील लोक एकत्र काम करतात. अशा वातावरणात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी व्यवस्थापन शिक्षणात'ग्लोबल एक्सपोजर' (जागतिक अनुभव)असणे ही काळाची गरज बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com