Robotics Championship Competition : बारामतीच्या दिया छाजेड, इशिका अडसूळ यांचे जागतिक स्तरावर यश

इस्टोनिया येथे झालेल्या 'रोबोटिक्स चॅम्पियनशिप' या जागतिक स्पर्धेत दहा विविध स्तरामध्ये, सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते.
Diya Chhajed and Ishika Adsul

Diya Chhajed and Ishika Adsul

sakal

Updated on

बारामती - येथील दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजित अडसूळ या दोन विद्यार्थिनींनी उत्तर युरोप खंडातील इस्टोनिया देशात आयोजित जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावीत यश संपादन केले.

या स्पर्धेत सत्तर देशातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात या दोन्ही विद्यार्थीनींनी सर्व फेऱ्या पार पाडत प्रथम क्रमांक पटकाविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com