sakal vastu plotting expo 2025
sakal
पुणे
Sakal Vastu Plotting Expo : प्लॉटमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी! ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’चे आयोजन
प्लॉटिंगमधील गुंतवणूक गेल्या वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पुणे - दररोज वा मासिक खर्चातून बचत किंवा सदनिकेमधील गुंतवणूक झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार हे प्लॉटमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. अनेक वेळा भविष्यात सेकंड होमच्या उभारणीसाठी वा चांगला परतावा मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण ओपन प्लॉटमध्ये गुंतवणुक करताना दिसतात.
