Sakal Vastu Expo 2026
sakal
पुणे - मनासारख्या घराची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये सुवर्णसंधी मिळणार आहे. हा एक्स्पो २२ आणि २३ ऑगस्टला होणार आहे. त्यात शहर, उपनगर आणि परिसरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळणार असून व्यावसायिक जागा, बंगला, रो-हाउस आदींचेही पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असतील.