Golden Temple File Photo
पुणे
Golden Temple Pune Ganesh Festival: पुण्यात उभारला अमृतसरच्या 'गोल्डन टेम्पल'चा देखावा! शीख समाजानं घेतला आक्षेप
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी या शिखांच्या सर्वोच्च धार्मिक कमिटीनं या देखाव्याला आक्षेप घेतला आहे. तसंच याच्या चौकशीसाठी आपली एक टीमही पुण्याला पाठवली आहे.
Golden Temple Pune Ganesh Festival: पुण्यातील एका गणेश मंडळानं अमृतसरच्या 'गोल्डन टेम्पल'चा देखावा उभारायचं काम हाती घेतलं आहे. पण या देखाव्यावर पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनं या देखाव्याला आक्षेप घेतला आहे. आपल्या आक्षेपाचं कारणही त्यांनी दिलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

