
-दत्ता म्हसकर
जुन्नर : केळी पिकाला उन्हाळ्यात उन्हाची तर हिवाळ्यात थंडीची झळ बसू नये म्हणून प्रयत्न केले.पहाटे उठून शेतात कामे केली. केळी लागवडी नंतर मशागतीची सर्व कामे घरच्या घरी केली. नशिबाने देखील चांगली साथ दिली.यामुळे आज केळी पीक जोमदार आले असल्याचे गोळेगाव ता.जुन्नर येथील विजय व सुचित्रा कोकणे दांपत्याने'सकाळ'शी बोलताना सांगितले.