Pune News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फार्मसी प्रवेश प्रक्रिया वेळेत, महाविद्यालयांना ७ दिवसांत मान्यता, पुण्यात PCI अध्यक्षांची घोषणा

Pharmacy admission process 2026 latest update: पीसीआयच्या निर्णयामुळे पात्र फार्मसी महाविद्यालयांना सात दिवसांत मान्यता; वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा
Pharmacy Admissions to Stay on Schedule as PCI Promises 7-Day College Approval

Pharmacy Admissions to Stay on Schedule as PCI Promises 7-Day College Approval

sakal

Updated on

पुणे : आधार पडताळणी पूर्ण झालेल्या पात्र फार्मसी महाविद्यालयांना सात दिवसांच्या आत मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे (पीसीआय) अध्यक्ष डॉ. मोंटूकुमार पटेल यांनी पुण्यात केली. या निर्णयामुळे राज्यातील फार्मसी प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होण्यास मोठी मदत मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com