Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

Pune dams receive heavy monsoon inflow: खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ; अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर पडून एकूण साठा १०.६८ टीएमसीवर
Pune's Dam Network Receives Massive Inflow as Monsoon Strengthens

Pune's Dam Network Receives Massive Inflow as Monsoon Strengthens

esakal

Updated on

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ३७८५ एमसीएफटी (३.७८५ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणसाखळीतील एकूण उपयुक्त पाणीसाठा वाढून १०.६८ टीएमसी (३६.६३ टक्के) झाला असून, अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com