
पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच सापडल्याने खाद्यप्रेमींमध्ये एकच खळबळ माजली होती. आता याच कॅफ संदर्भात आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे हायवेवरील 'गुडलक कॅफे'मध्ये अंडाभुर्जीत झुरळ आढळून आल्याने हे कॅफे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.