

Major Decision: Pay of Part-Time Women Caregivers Doubled from April 1
sakal
पुणे: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. १ एप्रिलपासून मानधनात वाढ लागू करण्यात येणार असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.