Charity Hospitals Maharashtra: धर्मादाय रुग्णालयांचा तीन टक्के रुग्णांना आधार; अहवालातील चित्र, शासकीय रुग्‍णालयांत जाणाऱ्यांची संख्‍या ३२ टक्‍के..

Public healthcare burden increasing in Maharashtra: खासगी रुग्णालयांकडे वाढता कल; सरकारी सेवांवरील विश्वास घट, धर्मादाय रुग्णालयांचा लाभ मोजक्यांनाच
Report Highlights Low Reach of Charitable Hospitals in Maharashtra

Report Highlights Low Reach of Charitable Hospitals in Maharashtra

sakal

Updated on

पुणे: देशातील आरोग्य व्यवस्थेचे बदलते चित्र राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्‍या अहवालातून समोर आले आहे. उपचारांसाठी खासगी रुग्णालयांवर नागरिकांचे अवलंबित्व वाढले असून, तब्बल ६४ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्याउलट सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण ३२ टक्के आहे, तर धर्मादाय रुग्णालयांचा आधार केवळ २ ते ३ टक्के रुग्णांनाच मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com