Dr. Neelam Gorhesakal
पुणे
Dr. Neelam Gorhe : अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात
अभियांत्रिकी त्रुटी, प्रचंड उतार, वेग नियंत्रणाचा अभाव यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे.
पुणे - नवले पुलावरील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील अपघातांची मूळ कारणे शोधून त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने प्रभावी, शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी (ता. १४) केली.
