Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

बेरोजगारी, महागाई आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहन करावा लागणारा त्रास याविषयीची नाराजी पदवीधरांनी मतदानातून केली व्यक्त.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on: 

पुणे - 'बेरोजगारी, महागाई आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहन करावा लागणारा त्रास याविषयीची नाराजी पदवीधरांनी मतदानातून व्यक्त केली आहे. हा निकाल सरकारच्या धोरणांविरोधातील जनमताचा कौल असून, राज्यातील तरुणांनी सरकारला इशारा दिला आहे,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले. तसेच दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com