Pune rural district's 'Gram Suraksha Yantra' toll-free service to shut down from July 5 due to lack of funds
Sakal
घोडेगाव : निधी आभावी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबरची सेवा 5 फेब्रुवारी पासून ठप्प होणार आहे. ही सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद ग्रामपंचायतीकडून न केल्याने व जिल्हा प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नसल्यामुळे ही यंत्रणा बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. अशी माहिती संचालक डी के गोरडे पाटील यांनी दिली.